Click here to register for the Painting Contest 2024:
About Us
Fact Check
Manifesto
We refute the existence of any supernatural power, individual or object, affecting our world, as that existence is not rational.
People who are like-minded to us identify themselves as rationalists, naturalists, sceptics, materialists, humanists, agnostics or free-thinkers, as well as atheists, non-theists or irreligious individuals.
We reject any and every religion / dhamma / dīn / way-of-life that, regulates material life through metaphysical principles.
Through this manifesto, we declare solidarity with all atheists so as to connect with like-minded thinkers; and to safeguard our constitutional right to personal liberty and freedom of speech, from anti-rational, metaphysical and other capricious principles.
जाहीरनामा
जगाला प्रभावित करु शकणाऱ्या अलौकिक शक्तिचे, व्यक्तिचे वा गोष्टीचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते आम्हाला मान्य नाही.
आमच्यासारख्या विचारांचे लोक स्वतःस बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, संशयवादी, जडवादी, इहवादी, मानवतावादी, ब्राइट, अज्ञेयवादी, मुक्तचिंतक इत्यादी नावांनी संबोधतात. त्यांना नास्तिक, निरीश्वरवादी, निधर्मी असेही संबोधले जाते.
पारलौकिक निकषांवर ऐहिक जीवनाचे नियमन करणारा सुचविणारी कुठलीही जीवनपदधती/धर्म/धम्म/दीन/रिलिजन आम्हाला मान्य नाही.
बुद्धिप्रामाण्याला विरोध करणया पारलौकिक किंवा इतर भावनाधिष्ठित निकषांवर व्यक्तिस्वातंत्र्याचा वा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून आणि समविचारी व्यक्तींशी संवाद साधता यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.