आम्ही दि ब्राईट्स
हे आमचे पहिलेच प्रकाशन. "तुम्ही एकटे नाही, तुमच्यासारखा विचार करणारे अनेक आहेत" ह्याची जाणीव करून देण्यासाठी brights' Society समूहाची स्थापना झाली. अज्ञेयवादी, नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी, धर्महितवादी, मानवतावादी, इ. अनेक विचारधारांमध्ये संवाद निर्माण करणे आम्हाला आवश्यक वाटले. हे पुस्तक म्हणजे अशा विचारांचे संकलन.
पृष्ठे : 175, आकार : उंची: 25 सेमी ,रुंदी: 18.5 सेमी , हार्डबॅक