नास्तिक परिषद, पुणे

दिनांक : रविवार 20 ऑक्टोबर, 2024

वेळ : सकाळी 9 ते संध्याकाळी 6

स्थळ : गांधी भवन, चैतन्य नगर, कोथरूड, पुणे - 38

प्रमुख पाहुणे : मा. वसंत आबाजी डहाके (लेखक, कवी, मराठीचे भाषातज्‍ज्ञ, 85व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष).

या परिषदेत मा. अर्जुन डांगळे (ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, दलित पँथरचे सहसंस्थापक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट युनिटचे मा. अध्यक्ष) यांना चार्वाक पुरस्काराने गौरवण्यात येईल. तसेच, हर्षदा स्वकुळ (वृत्तनिवेदिका, पत्रकार) यांना मधुरजग पुरस्काराने गौरवण्यात येईल. Brights Societyच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुद्धा या परिषदेत होईल.

https://maps.app.goo.gl/tsMJqiSn1NZGLw5R7