पुस्तक नोंदणी बद्दल धन्यवाद .
आपण नोंदणी केलेल्या पुस्तकांच्या प्रती परिषदेच्या वेळेला आपले नाव , फोन नंबर अथवा नोंदणी क्रमांक (Order number) सांगून ताब्यात घ्या.
परिषदेचे ठिकाण आणि वेळ
दिनांक : रविवार, 20 ऑक्टोबर, 2024, वेळ : सकाळी 9 ते संध्याकाळी 6, स्थळ : गांधी भवन, चैतन्य नगर, कोथरूड, पुणे 411038